ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर काळाच्या पडद्याआड

मुंबई : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रणधीर कपूर यांनी त्यांना चेंबूरमधील इनलॅक्स या रुग्णालयामध्ये […]

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर काळाच्या पडद्याआड

सिनेसृष्टीतून आज पुन्हा दुखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसर, राजीव यांना हृदयविकाराचा धक्का आला. यानंतर रणधीर कपूर यांनी राजीव यांना चेंबूरच्या एका रूग्णालयात नेले. मात्र […]