राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका
बातमी महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका

मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्यपालांना आदेश देता येणार नाहीत असं स्पष्ट करतानाच राज्यपालांना देखील मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यपाल काय भूमिका घेतात, याविषयी राजकीय वर्तुळात […]