लातूरच्या माजी खासदारांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार जाहीर
बातमी मराठवाडा

लातूरच्या माजी खासदारांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार जाहीर

लातूर : लातूरचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना सन 2021चा राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मध्यप्रदेश भोपाळ येथील द ग्लोबल ह्युमन राईट्स फाउंडेशन आणि नॅशनल अंटी हराशमेंट फाउंडेशन यांच्या वतीने ग्लोबल स्तरावरील 2021चा हा पुरस्कार डॉ. गायकवाड यांना जाहीर झाल्याचे पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे. संस्थेचे अध्यक्ष रवी के […]