NCBने रियाला या केसमध्ये अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय
मनोरंजन

NCBने रियाला या केसमध्ये अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय

मुंबई : ”नार्कोटिक्स ब्यूरोनं ने रियाला या केसमध्ये अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. ज्या प्रमाणात ३३ आरोपींकडे अंमली पदार्थ सापडले आहेत ते सर्व मुंबई पोलीस किंवा नार्कोटिक्स सेल किंवा एअरपोर्ट कस्टमचा एक कॉन्स्टेबल एका रेडमध्ये जेवढे अंमली पदार्थ हस्तगत करतो त्यासमोर काहीच नाही आहे. पूर्ण NCB आता बॉलिवूमधील ड्रग्स अँगल समोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.’ […]

सुशांतसिंह राजपूत प्रकरण: एनसीबीकडून ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल; रियाच्या नावाचा समावेश
मनोरंजन

सुशांतसिंह राजपूत प्रकरण: एनसीबीकडून ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल; रियाच्या नावाचा समावेश

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीने न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीच्या चार्जशीटमध्ये चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण 33 जण आरोपींच्या नावासह 33 जणांचा समावेश आहे. तर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या फक्त जबाबांचा समावेश आहे. […]