महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर…
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर…

मुंबई : “महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय ठरत आहेत. यसाठी राज्याने आपल्या सीमा बंद केल्या आहेत, मात्र कोरोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असं काही नाही. त्यामुळे जर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर संसर्ग फक्त राज्यापुरता मर्यादित राहणार नाही. असा गंभीर इशारा कोरोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला […]

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? ; शालेय शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? ; शालेय शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण

मुंबई : दहावी आणि बारावीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड सध्या अनुकूल नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा आता ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला असून दहावी बारावीच्या परीक्षांचा शालेय शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला. सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं आपलं डोकं वर काढलं आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा […]