पुणे महापालिकेतील अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले रंगेहाथ
पुणे बातमी

पुणे महापालिकेतील अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले रंगेहाथ

पुणे : पुणे महापालिकेतील रस्ते विभागाच्या उपअभियंत्यास आज (ता. २३) ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सुधीर विठ्ठलराव सोनावणे (वय ५१) असे लाच घेणार्‍या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेचे रस्ते विभाग वर्ग २ मध्ये सुधीर विठ्ठलराव सोनावणे नेमणुकीस होते. २०१८/१९ यावर्षी एका शाळेचे दुरुस्तीचे […]

धक्कादायक ! व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक
बातमी मुंबई

धक्कादायक ! व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना काहीजण मात्र मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने अटक केली आहे. ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी 15 लाख रुपयांची लाच […]

चित्र वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल
राजकारण

चित्र वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल

मुंबई : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणी […]