माजी खासदार सुनिल गायकवाड यांनी मारहाण प्रकरणी अनुसुचित जातीच्या कुटुंबियांची घेतली भेट
बातमी मराठवाडा

माजी खासदार सुनिल गायकवाड यांनी मारहाण प्रकरणी अनुसुचित जातीच्या कुटुंबियांची घेतली भेट

निलंगा : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका गावात दलित कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. लातूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि विश्व दलित परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष (आंतरराष्ट्रीय चळवळ) डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी भेट घेत सात्वंन केले असून सर्वोत्परी मदत करणार असल्याचे सांगितले आहे. एका दलित कुटुंबाने सवर्ण महिलेकडून 8 एकर शेतजमीन विकत घेतली […]

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; माजी खा. सुनिल गायकवाड यांना डि.लिट
बातमी मराठवाडा

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; माजी खा. सुनिल गायकवाड यांना डि.लिट

लातूर : लातूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. लातूरचे माजी खासदार डॉ. सुनिल बलिराम गायकवाड यांना ऑनरी D.Litt & D.Sc या दोन पदवी कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी, किंग्डम ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. २७ जनेवारीला गुडगाव दिल्ली येथिल हॉटेल लीला ऐम्बिअन्स येथे हा सन्मान सोहळा होणार असून ही बाब लातूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. […]