…म्हणून न्यूड फोटोशूट केलं; वनिता खरातचा खुलासा
मनोरंजन

…म्हणून न्यूड फोटोशूट केलं; वनिता खरातचा खुलासा

मुंबई : मराठी अभिनेत्रींनी न्यूड फोटोशूट करण्याचं धाडस केल्याचं अद्याप कोणाच्याही पाहण्यात नसेल. परंतु, या सगळ्याला अभिनेत्री वनिता खरातने छेद दिला. थेट न्यूड फोटोशूट करत वनिताने तिच्यातील आत्मविश्वास संपूर्ण कलाविश्वाला दाखवून दिला. त्यामुळेच सध्या तिची सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटींमध्ये चर्चा सुरु आहे. एकीकडे वनिताच्या आत्मविश्वासचं कौतुक होत आहे. तर, काही जणांनी तिच्यावर टीकादेखील केली आहे. […]

वनिता खरातचं न्यूड फोटोशूट; सईनं केलं कौतुक
मनोरंजन

वनिता खरातचं न्यूड फोटोशूट; सईनं केलं कौतुक

मुंबई : मराठी अभिनेत्री वनिता खरातने न्यूड फोटोशूट केले आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने हा फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २०१९मध्ये आलेल्या कबीर सिंग या सिनेमात मोलकरणीची छोटीशी भूमिका साकारणारी वनिता सगळ्यांच्याच लक्षात राहिली. मात्र, सध्या वनिताने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चर्चा सुरू आहे. वनिताने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशुट केलं आहे. […]