दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला या तारखेपासून होणार; असे होतील सामने
क्रीडा

दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला या तारखेपासून होणार; असे होतील सामने

नवी दिल्ली : पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला नमवत न्यूझीलंडनं विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. पहिली स्पर्धा संपल्यानंतर आता पुढच्या महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट २०२१पासून आयसीसीच्या दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होत आहे. सामने कसे होतील याची माहिती आयसीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केली आहे. त्यासोबतच, यावेळी काही प्रमाणात गुण देण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल […]

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर
क्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ ते २२जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित […]