गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीन चीट
देश बातमी

गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीन चीट

लखनौ : गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना अखेर क्लीन चिट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती बी. एस. चौहान समितीने दिलेल्या अहवालात हा निर्णय दिला आहे. आठ महिन्यांच्या तपासणीनंतर समितीला कोणताही साक्षीदार सापडला नाही, पोलिसांनी एन्काऊंटर जाणीवपूर्वक केल्याचा किंवा फेक एन्काऊंटर असल्याचे तपासातून स्पष्ट होत नसल्याचे सांगत न्यायालायाने हा निर्णय दिला […]

विकास दुबेचा एन्काऊंटर आता मोठ्या पडद्यावर; ट्रेलर रिलीज
मनोरंजन

विकास दुबेचा एन्काऊंटर आता मोठ्या पडद्यावर; ट्रेलर रिलीज

मुंबई : उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेचा एनकाऊंटर करण्यात आला होता. त्यानंतर आता या गुंडाच्या आयुष्यावर आधारित आता एका चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाचे नाव बिकरू कानपुर गँगस्टर असे असून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बिकरू कानपुर गँगस्टर या चित्रपटात विकास दुबे ही भूमिका अभिनेता निमय बालीने साकारली […]