अहिल्यादेवींच्या पुतळ्याची विटंबना, पडळकरांवर कठोर कारवाई करा
राजकारण

अहिल्यादेवींच्या पुतळ्याची विटंबना, पडळकरांवर कठोर कारवाई करा

जेजुरी : खंडोबा नगरी जेजुरी येथे आज शुक्रवारी पहाटे दुर्दैवी घटना घडली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याच्या चबुतऱ्यावर हुल्लडबाजी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. भाजपच्या व्होटबँक पॉलिटिक्ससाठी पडळकरांनी केलेल्या या निच कृत्याचा मी विक्रम ढोणे, धनगर विवेक जागृती अभियानाचा संयोजक म्हणून तीव्र शब्दांत निषेध करतो. भाजपच्या फायद्यासाठी अहिल्यादेवींच्या कार्यक्रमात […]