हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार; मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
बातमी महाराष्ट्र

हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार; मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला असून या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर पोलीस त्यांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विनंती करत आहेत. दरम्यान, हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल […]

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया
बातमी मुंबई

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली होती. यानंतर, हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ते आत्महत्या करणं […]