ना कन्यादान, ना मंगलाष्टके; दियाचा आगळा वेगळा विवाहसोहळा संपन्न
मनोरंजन

ना कन्यादान, ना मंगलाष्टके; दियाचा आगळा वेगळा विवाहसोहळा संपन्न

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. आता तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय? पण दियाचा विवाहसोहळा होताच विशेष, खरतर प्रत्येकाला आपलं लग्न जल्लोषात, मांडव, नातेवाईकांची गर्दी, फटाक्यांची आतिषबाजी अशा पद्धतीने धूमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा असते. मात्र, या परंपरांच्या पलीकडे जाऊन प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने लग्न केलं आहे. दिया मिर्झाचा 15 […]

अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; पहा कोण आहे तिचा भावी पती
मनोरंजन

अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; पहा कोण आहे तिचा भावी पती

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न करणार आहे. येत्या १५ फेब्रुवीराला हा विवाह होणार आहे. या लग्नसोहळ्याला काही जवळची मंडळी उपस्थित राहणार आहेत. मागच्यावर्षीपासून दिया वैभव रेखीला डेट करत असल्याची चर्चा होती. दिया मिर्झाचे हे दुसरे लग्न आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. यापूर्वी दियाचे उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न झाले होते. […]