आई शेवटी आईच असते! माकडानं पाजलं वाघांना दूध, अचंबित करणारा व्हिडीओ व्हायरल
वायरल झालं जी

आई शेवटी आईच असते! माकडानं पाजलं वाघांना दूध, अचंबित करणारा व्हिडीओ व्हायरल

माणूस या पृथ्वीवरील सर्वात बुद्धीजीवी प्राणी आहे. माणसाकडे बुद्धीसोबतच भावना देखील आहेत. त्यामुळेच त्याला इतकी प्रगती करता आली असं म्हटलं जातं. पण माणूसकी केवळ माणसाकडेच असते असं नाही. प्राण्यांना देखील प्रेमाचा अर्थ कळतो. मायेचा स्पर्श जाणवतो. प्राण्यांमध्ये देखील तितकीच माया असते. याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक माकड चक्क वाघाला दूध […]