म्युकरमायकोसिसचा वाढला धोका; शिर्डीत अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकलीला लागण
पश्चिम महाराष्ट्र बातमी

म्युकरमायकोसिसचा वाढला धोका; शिर्डीत अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकलीला लागण

अहमदनगर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अनेक ठिकाणी ओसरत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिर्डीत अवघ्या पाच महिन्यांच्या बालिकेला आधी कोरोना होऊन आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने आरोग्य यंत्रणेला धक्का बसला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब […]

साईभक्तांसाठी खूषखबर! संस्थानच्या वतीने घेण्यात आला मोठा निर्णय
पश्चिम महाराष्ट्र बातमी

साईभक्तांसाठी खूषखबर! संस्थानच्या वतीने घेण्यात आला मोठा निर्णय

नगर : साईभक्तांसाठी एक मोठी खूशखबर असून शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. मात्र, भक्तांनी दर्शनाला येताना ऑनलाइन पास घेऊनच यावे, असेही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. श्री साईबाबा मंदिरात २५ , २६ व २७ डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या […]

मंदिरात तोकडे कपडे घालून येऊ नये; शिर्डीतील साई मंदिर संस्थांचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

मंदिरात तोकडे कपडे घालून येऊ नये; शिर्डीतील साई मंदिर संस्थांचे आवाहन

अहमदनगर : लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. यामध्ये शिर्डीतील साईबाबांचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे हे मंदिर खुले झाल्यापासून साईभक्तांची येथे मोठी गर्दी होत आहे. मंदिर प्रशासनाने सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. मात्र आता साईबाबा मंदिर प्रशासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे. मंदिरात येताना […]