ठरलं! शिवाजी पार्क नव्हे, ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा
राजकारण

ठरलं! शिवाजी पार्क नव्हे, ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

मुंबई: शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर येथील शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा सलग दुसऱ्या वर्षी अन्य ठिकाणी होणार आहे. करोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची चिन्हं दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर व उद्धव ठाकरे यांच्या रूपानं शिवसैनिक मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. मागील वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर […]