इंग्लंडच्या गोलंदाजांची कमाल; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ गोष्ट
क्रीडा

इंग्लंडच्या गोलंदाजांची कमाल; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली : इंग्लंड आणि श्रीलंका या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक अजब गोष्ट घडली आहे. श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १२६ धावांत आटोपला. या सामन्यात आणखी एक अजब गोष्ट घडली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असा प्रकार घडल्याचं दिसून आला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असा प्रकार घडला. ज्या गोलंदाजांनी पहिल्या डावात मिळून १० […]

हॉटेलमध्ये महिलेसोबत सापडला क्रिकेटर; क्रिकेटमध्ये सेक्स स्कॅंडल?
क्रीडा

हॉटेलमध्ये महिलेसोबत सापडला क्रिकेटर; क्रिकेटमध्ये सेक्स स्कॅंडल?

कोलंबो : एका हॉटेलमध्ये महिलेसोबत श्रीलंकन क्रिकेटर सापडला असून श्रीलंका क्रिकेटने आपल्या राष्ट्रीय संघाच्या व्यवस्थापकाला नवोदित खेळाडू आणि वैद्यकीय कर्मचार्‍यातील एका महिला सदस्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाविषयी अहवाल देण्यास सांगितले आहे. श्रीलंका क्रिकेटने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही टीम मॅनेजर असांथा डी मेल यांना या घटनेचा अहवाल देण्यास सांगितले […]

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना फार वेळ लागला नाही. श्रीलंकेने २ बाद ६५ धावसंख्येवर मंगळवारी डावाला सुरुवात केली. परंतु ४६.१ षटकांत १८० धावसंख्येवर त्यांचा डाव आटोपला. अष्टपैलू धनंजय डीसिल्व्हा फलंदाजीला उतरू शकला नाही. श्रीलंका संघाकडून […]