कोर्टात जाताना संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात वाद, वाचा नेमकं काय घडलं?
राजकारण

कोर्टात जाताना संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात वाद, वाचा नेमकं काय घडलं?

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयातून कोर्टाच्या दिशेने निघत असताना संजय राऊत (Sanjay Raut) आणि ईडीच्या एका अधिकाऱ्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत ईडीच्या (ED) कार्यालयाबाहेर निघून गाडीत बसत होते. त्यावेळी संजय राऊत यांना […]