मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबते सुरु; तर्कवितर्कांना उधाण
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबते सुरु; तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि चर्चेत असलेले सचिन वझे सरकारमध्ये जोरदार खलबतं सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काल रात्री मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली. तर आज गृहमंत्री अनिल देशमुख वर्षा आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर याचवेळी महाविकास आघाडी समन्वय समितीची ‘सह्याद्री’ […]