महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी समृद्धी महामार्ग खरोखर गेमचेंजर ठरणार?
ब्लॉग

महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी समृद्धी महामार्ग खरोखर गेमचेंजर ठरणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा, विदर्भ जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या प्रकल्पासाठी सुरुवातीला येथील स्थानिकांनी, शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता. आंदोलन करण्यात आली. अखेर यासाठीचा मार्ग मोकळा झाला आणि लांबच-लांब एक्सप्रेसवे सुरू होत आहे. या संपूर्ण महामार्गासाठी ८३११ हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं आहे. हा महामार्ग अनेक दृष्टीने फायद्याचा तसंच महत्वाचा ठरणार […]

समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात; १२ जणांचा मृत्यू
बातमी विदर्भ

समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात; १२ जणांचा मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तडेगावमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला डंपरवरुन १६ मजूर प्रवास करत होते. समोरुन येणाऱ्या बसला रस्ता देण्यासाठी डंपरचालकाने तो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तो पलटला […]