साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणतात, गोमूत्र आहे हाय-अँटिबायोटिक!
राजकारण

साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणतात, गोमूत्र आहे हाय-अँटिबायोटिक!

भोपाळ : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय-अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ठाकूर यांनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकूर म्हणाल्या ‘आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हाय-अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला […]

ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो: साध्वी प्रज्ञा
राजकारण

ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो: साध्वी प्रज्ञा

भोपाळ: ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो असा वादग्रस्त प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कायम चर्चेत असतात. त्यांच्या या वक्त्यव्यामुळे आता नवा वाद ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत वक्तव्य केले […]