१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!
देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर; दारू रिचवण्यात महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर
देश बातमी

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर; दारू रिचवण्यात महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या पहिल्या फेजचा अहवाल जाहीर केला. हे सर्वेक्षण देशातील 22 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्र दारु पिण्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात राज्याच्या महसूलावर परिणाम झाला म्हणून राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा […]