धमकीची माहिती दिल्यानंतर अदर पूनावालांची प्रतिक्रीया; दिला हा शब्द
देश बातमी

धमकीची माहिती दिल्यानंतर अदर पूनावालांची प्रतिक्रीया; दिला हा शब्द

पुणे : सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी नुकतंच एका मुलाखतीत धमकवणारे फोन येत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पण त्यानंतर त्यांनी एक ट्विट केले असून एक शब्द दिला आहे. ते सध्या लंडनमध्ये असून लवकरच भारतात परतेन असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे. अदर पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला […]

सिरमच्या लसीची जगात सर्वाधिक किंमत भारतात!
देश बातमी

सिरमच्या लसीची जगात सर्वाधिक किंमत भारतात!

नवी दिल्ली : देशात पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केली जाणारी कोविशिल्ड आणि भारत बायोटेककडून बनविली जाणारी कोव्हॅक्सिन या दोन लसींनाच देशांतर्गत वापराला मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी आत्तापर्यंत देशात झालेल्या बहुतेक लसीकरणासाठी कोविशिल्डचाच वापर करण्यात आला आहे. मात्र, नुकतीच सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी खुल्या बाजारात खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्डचे नवे दर जाहीर केले असून […]