कोहलीपाठोपाठ आणखी एक क्रिकेटपटू बनला बाप
क्रीडा

कोहलीपाठोपाठ आणखी एक क्रिकेटपटू बनला बाप

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकलीचे आगमन झाले. विराट-अनुष्का यांनी सोमवारी त्या मुलीचं बारसं करून तिचं नाव वमिका असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर विराटपाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू बाबा झाल्याची गोड बातमी क्रिकेट चाहत्यांना मिळाली. वेस्ट इंडिजचा अनुभवी फिरकीपटू सुनील नरेनला पुत्ररत्न प्राप्ती झाली. सुनील नरेनने नविन पाहुण्याच्या […]