राइट टू हेल्थ’ अंतर्गत सुदृढ आरोग्य प्रत्येकाचा मूलभूत अधिकार : सुप्रीम कोर्ट
कोरोना इम्पॅक्ट

राइट टू हेल्थ’ अंतर्गत सुदृढ आरोग्य प्रत्येकाचा मूलभूत अधिकार : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : ‘राइट टू हेल्थ’ अंतर्गत सुदृढ आरोग्य प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे सरकारने स्वस्त उपचारांची व्यवस्था करायला हवी, असं महत्वपूर्ण निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या ‘गाइडलाइन्स’ची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचेही आदेश कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. यासोबतच कोविड रुग्णालयात अग्नी सुरक्षेचीही काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या कोविड […]

कुटुंब नियोजनाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
देश बातमी

कुटुंब नियोजनाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : ”किती मुलांना जन्म द्यायचा याचा विचार स्वत: पती-पत्नी यांनी करायला हवा यासाठी केंद्र सरकार नागरिकांवर जबरदस्तीने नियम लादू शकत नाही, असं स्पष्टीकरण देत सुप्रीम कोर्टाने भारतात जबरदस्तीने कुटुंब नियोजन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्तावाला विरोध केला आहे. देशातील नागरिकांवर कुटुंब नियोजनाबाबत जबरदस्तीने नियम लादण्याच्या आम्ही विरोधात आहोत, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. देशातील […]