त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
राजकारण

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराची मागणी जोर धरू लागली असताना दुसरीकडे शिवसेना- कॉंग्रेस मधील सामना देखील रंगू लागला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होतय की, काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर
राजकारण

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : ”मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सामना’तील दैनिक सामनाचे कार्यकरी संपादक संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना
राजकारण

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शिवसेना नामांतराबाबत ठाम आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला सपशेल विरोध केला आहे. यामुळेशिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबादच्या नामांतराविषयी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरात कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात […]

सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे : उर्मिला मातोंडकर
राजकारण

सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे : उर्मिला मातोंडकर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बधून त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या सेक्युलर […]