नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड
देश बातमी

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड

नवी दिल्ली : दिल्ली आणि मुंबईला जोडणारा 8 लेन एक्‍सप्रेस-वेच्या संपूर्ण कॉरिडोरचं काम जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष्य आहे. हा देशातील सर्वात लांब एक्‍सप्रेस-वे असेल, जो तब्बल 1350 किलोमीटर लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या एकूण 350 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. आणि 825 किमी बांधकाम प्रगती पथावर आहे. […]

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद
देश बातमी

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण पंजाब- हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात […]

देशात कोरोनापाठोपाठ बर्डफ्लूचे थैमान; सात राज्यात अलर्ट जारी
देश बातमी

देशात कोरोनापाठोपाठ बर्डफ्लूचे थैमान; सात राज्यात अलर्ट जारी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या पाठोपाठ आता बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले आहे. देशातील 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला असून हिमाचल, मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या एच5एन8 स्वरूपाला (स्ट्रेन)ला नियंत्रित […]