२६ जानेवारीला महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसणार ‘वारकरी संतपरंपरा’
बातमी महाराष्ट्र

२६ जानेवारीला महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसणार ‘वारकरी संतपरंपरा’

मुंबई : महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी ७२व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२१) रोजी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. समाजाला विठ्ठल भक्ती शिकवली आहे. हीच संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर […]

दिल्ली पोलीस शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देणार?
देश बातमी

दिल्ली पोलीस शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देणार?

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. मात्र या रॅलीला सरकारकडून विरोध करण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या परवानगीने रॅली काढण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे रॅली काढण्यासाठी रितसर परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात पोलिसांकडून साडेचार वाजता महत्त्वाची माहिती दिली जाण्याची […]

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर
देश बातमी

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना […]