राज्यात पुन्हा घटली रुग्णसंख्या; मृतांच्या आकड्यातही घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा घटली रुग्णसंख्या; मृतांच्या आकड्यातही घट

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात एकूण २० हजार ७४० नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० इतका झाला आहे. मात्र, त्यातले फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात कोरोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ […]

राज्यात दिवसभरात ५४ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; ८५० रूग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ५४ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; ८५० रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका कायम असून मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज दिवसभरात राज्यात ८५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर ५४ हजार ५३५ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ४२ हजार ५८२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दररोजची करोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कमी आढळून […]