मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना केलेल्या गंभीर आरोपांनंतरही फडणवीस घरी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसेंपाठोपाठ भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश […]
Tag: रक्षा खडसे
जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एकदा नेत्याला कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच राष्ट्रवादीला आणखी एका नेत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे, ट्विटवरून याबाबत त्यांनी माहिती दिली आहे, खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे […]