‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराचे आरोप करतात’
देश बातमी

‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराचे आरोप करतात’

छत्तीसगढ : महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात’, असं संतापजनक वक्तव्य नायक यांनी केले आहे. तसेच, अल्पवयीन मुलींनी कोणत्याही फिल्मी रोमांसच्या जाळ्यात फसू नये, असा सल्लाही […]