धक्कादायक ! सरकारी रुग्णालयात झालेल्या बलात्कारानंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! सरकारी रुग्णालयात झालेल्या बलात्कारानंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना रुग्णावर सरकारी रुग्णालयात कर्मचाऱ्याकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये उघडकीस आली. बलात्कारानंतर महिलेचा २४ तासांच्या आत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास एका महिन्यानंतर पोलिसांना संशयित आरोपीला अटक केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. ४३ वर्षीय पीडित महिलेला ६ एप्रिलला भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केलं […]

धक्कादायक ! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं महिलेने कापलं गुप्तांग
इतर

धक्कादायक ! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं महिलेने कापलं गुप्तांग

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच महिलेने गुप्तांग कापल्याचा प्रकार घडला आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा महिलेचा पती घराबाहेर […]

धक्कादायक ! संसदेतच महिलेवर बलात्कार; पंतप्रधानांकडून माफी
बातमी विदेश

धक्कादायक ! संसदेतच महिलेवर बलात्कार; पंतप्रधानांकडून माफी

मेलबर्न : संसदेतच आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने केला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी महिलेची माफी मागितली असून सरकारी कामकाज कशा पद्दतीने चालतं यासंबधी चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. पीडित महिलेच्या आरोपानुसार, मार्च २०१९ मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणारा आरोपीदेखील सरकारी पक्षासाठी काम करतो असं […]

अल्पवयीन मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणींवर बलात्कार
देश बातमी

अल्पवयीन मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणींवर बलात्कार

दौसा : एका अल्पवयीन मुलीसह एकचा कुटुंबातील चार जणींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विष्षू गुर्जर असं आरोपीचं नाव असून पीडित कुटुंबाच्या घराजवळच त्याचा ढाबा आहे. आरोपी एक वर्ष कुटुंबातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने महिलेच्या लहान बहिणी आणि मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. महिलेला […]

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सचिन सावंतांचा भाजपाला खोचक टोला
राजकारण

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सचिन सावंतांचा भाजपाला खोचक टोला

मुंबई : हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोपा केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या […]

भाजपा महिला मोर्चाचा इशारा; धनंजय मुंडे राजीनामा द्या, अन्यथा….
राजकारण

भाजपा महिला मोर्चाचा इशारा; धनंजय मुंडे राजीनामा द्या, अन्यथा….

मुंबई : महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे […]

समाजमाध्यमांमध्ये माझ्याविरुध्द होणारे आरोप पूर्णपणे खोटे; बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
राजकारण

समाजमाध्यमांमध्ये माझ्याविरुध्द होणारे आरोप पूर्णपणे खोटे; बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. ओशिवारा पोलीस ठाण्यात या तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी तिच्या तक्रारीची देखील घेतली नसल्याचे देखील तिने ट्वीट केले आहे. या सर्व प्रकरणाने राज्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. […]

नाशिक हादरलं ! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिक हादरलं ! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक

नाशिक : नाशिकमध्ये हादरवून टाकणारी सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. नराधमांनी १३ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून हे संतापजनक कृत्य केलं आहे. आठवडाभरापूर्वी सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून विधीसंघर्षित बालकासह सात जणांना अटक केली. संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यासंदर्भात […]

धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार
पुणे बातमी

धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार

राज्यात सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराच्या घटनां चिता व्यक्त होत असताना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ऑफिसमधून घरी जात असताना एका तरुणाने या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलत्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणारी हि तरुणी ऑफिसमधून सायकली घरी […]

हाथरस प्रकरणात सामूहिक बलात्कार झाल्याचं सीबीआयला मान्य; चार्जशीट दाखल
देश बातमी

हाथरस प्रकरणात सामूहिक बलात्कार झाल्याचं सीबीआयला मान्य; चार्जशीट दाखल

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने सामूहिक बलात्कार झाल्याचं मान्य केले असून चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. तीन महिन्यांनी सीबीआयकडून आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. सप्टेंबर महिन्यात हाथरसमध्ये झालेल्या या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. सीबीआयने न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. हाथरसमद्ये १४ सप्टेंबरला […]