१०वीतल्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडूनच बलात्कार, ‘असा’ झाला धक्कादायक खुलासा
बातमी मराठवाडा

१०वीतल्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडूनच बलात्कार, ‘असा’ झाला धक्कादायक खुलासा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं असून गेले अनेक दिवस हा शिक्षक या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच पीडित तरुणी दोन महिन्याची […]

महिला पोलिसांवर तिघांचा बलात्कार; रेकॉर्ड केला व्हिडिओ
देश बातमी

महिला पोलिसांवर तिघांचा बलात्कार; रेकॉर्ड केला व्हिडिओ

नवी दिल्ली : महिला पोलिस कॉन्स्टेबलवनर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात घडली आहे. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघे फरार आहेत, असे महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनुराधा […]

महाराष्ट्र हादरला! १४ वर्षीय मुलीवर ३० जणांचा बलात्कार
बातमी मुंबई

महाराष्ट्र हादरला! १४ वर्षीय मुलीवर ३० जणांचा बलात्कार

डोंबिवली : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोपर परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस […]

अहमदनगर : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
उत्तर महाराष्ट् बातमी

अहमदनगर : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नगर : शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८०वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात नगरजवळील रतडगाव येथे ही घटना घडली होती. नाना चंदु निकम (वय २१ रा. रतडगाव, नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व २८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ […]

बलात्काराचा घेतला विचित्र बदला; भावांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप
देश बातमी

बलात्काराचा घेतला विचित्र बदला; भावांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

रीवा : बहिणीवर झालेल्या बलात्काराचा सूड उगवण्यासाठी दोन भावांनी आरोपीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील गढ येथील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सात महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. ही संतापजनक घटना घडल्यानंतर पोलिसांनी […]

पुणे हादरलं! सहा वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाकडून बलात्कार
पुणे बातमी

पुणे हादरलं! सहा वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाकडून बलात्कार

पुणे : एकामागून एक घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी पुणे हादरलं आहे. आज (ता. ०९) आणखी एक संतापजनक घटना पुण्यात घडली. रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी स्थानकाच्या फुटपाथवर आईच्या कुशीत झोपलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेतील आरोपी रिक्षाचालकाचे नाव सागर मांढरे (वय ३९) असे आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपयुक्त सागर […]

पुण्यात प्रेमाला नकार दिल्याने नशेचं इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार
पुणे बातमी

पुण्यात प्रेमाला नकार दिल्याने नशेचं इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार

पुणे : नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी समीर भालेराव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तो अद्याप फरार आहे. अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. आरोपी समीरने फिर्यादीला प्रपोज केले होते. परंतु, तरुणीने नकार दिल्याने त्याच्या रागातून त्याने तिच्यावर बलात्कार केला असल्याचं फिर्यादीत […]

प्रियकराचा बदला घेण्यासाठी तिने रचला बलात्काराचा बनाव
देश बातमी

प्रियकराचा बदला घेण्यासाठी तिने रचला बलात्काराचा बनाव

हैद्राबाद : हैद्राबादमधील एका लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या मुलीनं स्वतःवर सामूहिक बलात्कार झाल्याचं तिच्या आई-वडीलांना सांगितलं. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत मंगळवारी संध्याकाळी याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची दखल घेत तत्काळ तपास सुरू केला. पोलिस तपासादरम्यान काहीतरी वेगळचं चित्र समोर आलं आणि या घटनेला नाट्यमय वळण मिळालं. या मुलीने आपल्या आई-वडीलांना सांगितलं […]

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार
देश बातमी

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या ३४ वर्षीय पत्नीवर त्यांच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत. याशिवाय […]

नऊ वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या
देश बातमी

नऊ वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या

नवी दिल्ली : दिल्लीत एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपींनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली आहे. सोबतच पोलिसांना याबद्दल कळवू नका, अन्यथा प्रकरण अजून गुंतागुंतीचं होईल असंही त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. दिल्ली कँटोन्मेंट परिसरातील […]