Farmer Protest : हिंसेनं समस्या सुटू शकत नाही; राहुल गांधींचं शांततेचं आवाहन
राजकारण

शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण; राहुल गांधीचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली : “देशाच्या सीमेवर ज्यांची मुलं आपला जीव अर्पण करतात, त्यांच्यासाठी दिल्लीच्या सीमेवर खिळे अंथरले आहेत. अन्नदाता अधिकार मागत आहे, सरकार अत्याचार करत आहे!” अशा शब्दात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या […]

नरेंद्र मोदी मन की बात’ मधून चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत: सुप्रिया सुळे
राजकारण

नरेंद्र मोदी मन की बात’ मधून चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत: सुप्रिया सुळे

अंबरनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. अंबरनाथ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणल्या की, ‘मन की बात‘ मधून एक फोन करा असं […]

तेव्हा ब्रिटीशांनी मारले आणि आता मोदी सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवून मारत आहे
राजकारण

तेव्हा ब्रिटीशांनी मारले आणि आता मोदी सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवून मारत आहे

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आणि सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ ठरली. ”आम्हाला कृषी कायद्यात बदल नको. कायदे मागे घेणार असाल तरच आंदोलन संपेल. असे शेतकरी नेत्यांनी सरकारला प्रत्येक बैठकीत ठणकावून सांगितले आहे. पण भाजपचे मोदी सरकार अहंकाराने पेटले आहे. कडाक्याच्या थंडीत, मुसळधार पावसातही शेतकरी पेटून उठला आहे. हे असे प्रेरणादायी चित्र स्वातंत्र्यपूर्व काळातही दिसले […]

कोरोना काळात एक हजार कोटींचे नवे संसदभवन होऊ शकते, परंतु अधिवेशन होऊ शकत नाही
राजकारण

कोरोना काळात एक हजार कोटींचे नवे संसदभवन होऊ शकते, परंतु अधिवेशन होऊ शकत नाही

नवी दिल्ली : विरोधकांच्या मागण्या धुडकावून लावत केंद्रातील मोदी सरकारने यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोना साथीचा धोका लक्षात घेता संसदेचे हिवाळी अधिवेशन घेणे योग्य नाही, असे कारण केंद्र सरकारने दिले आहे. खरं तर, कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. नव्या कृषी कायद्यांच्या […]

अदानी-अंबानी यांच्या तुकड्यांवर वाढणारे लोक आज शेतकऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणत आहेत : प्रशांत भूषण
देश बातमी

अदानी-अंबानी यांच्या तुकड्यांवर वाढणारे लोक आज शेतकऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणत आहेत : प्रशांत भूषण

शेतकरी आंदोलनाला आज मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असा आरोप ज्येष्ठ वकील प्रश्न भूषण यांनी केला आहे. वीस दिवसांपूर्वी जेव्हा पंजाब हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू झाले तेव्हा भारतीय जनता पक्षाने हे थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण सरकारच्या अश्रुधुराचे गोळे आणि पोलिसांच्या लाठीचार्जपुढे देशाच्या बळकट शेतकरी झुकले नाहीत. आज दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन जोरात […]

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? : कमल हसन
राजकारण

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? : कमल हसन

तामिळनाडू : ”देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी विचारला आहे. राजधानी दिल्लीत नवे संसद उभारण्यासाठी तब्बल एक हजार कोटींची खर्च येणार आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हसन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान […]

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक
राजकारण

अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा

मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शरद पवार यांनी सकाळी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर शिवसेनेचे […]