अजय देवगणच्या गाडीची अडवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक
मनोरंजन

अजय देवगणच्या गाडीची अडवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

मुंबई : अभिनेता अजय देवगण यांचे वाहन अडविल्याप्रकरणी राजदीप सिंग (वय २८) विरोधात गुन्हा दाखल करून दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन का देत नाही, असा जाब विचारत सिंगने अजय देवगणची गाडी अडवली होती. अजय देवगण सकाळ-सकाळी फिल्म सिटी येथे निघाले होते. मालाड पूर्वेला संतोषनगर परिसरात वाहतूक कोंडी असल्याने त्यांच्या वाहनाचा वेग […]

लवकरच येतोय दृश्यम 2; उलगडणार सत्संगचं रहस्य
मनोरंजन

लवकरच येतोय दृश्यम 2; उलगडणार सत्संगचं रहस्य

मुंबई : मूळ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेल्या दृश्यम या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या चित्रपटाचा पुढील भाग म्हणजे दृश्यम 2 देखील आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा दृश्यम 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता याचा हिंदी रिमेकदेखील लवकरच येणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रसिद्ध निर्माते कुमार मंगत […]