लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
क्रीडा

रहाणेच्या शतकी खेळीवर कोहलीची प्रतिक्रीया; ट्विट करत म्हणाला…

मेलबर्न : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने शतक केले आहे. या शतकानंतर कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे. विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला आहे. मायदेशी असणाऱ्या विराटनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपल्यासाठी आणखी एक चांगला दिवस. कसोटी क्रिकेट आपल्या सर्वोच्च स्थानी पोहचलो. रहाणेची सर्वोत्तम खेळी. विराट कोहली […]

भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर भरभक्कम १३१ धावांची आघाडी
क्रीडा

भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर भरभक्कम १३१ धावांची आघाडी

मेलबर्न : मेलबर्न कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांवर गारद केल्यानंतर भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर त्रिशतकी मजल मारली आघाडी घेतली. ☝️ Ajinkya Rahane is […]

आतापर्यंत या मराठी खेळाडूंनी केलंय भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व
क्रीडा

आतापर्यंत या मराठी खेळाडूंनी केलंय भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्या म्हणजेच (२६ डिसेंबर)पासून सुरवात होत आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यापासून आता मराठमोळा अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे. त्यामुळे भारताचे कसोटीत नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या कर्णधारांच्या यादीत आता रहाणेचा समावेश झाला आहे. […]

मराठमोळ्या खेळाडूला गवसला सूर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात झळकावलं शतक
क्रीडा

मराठमोळ्या खेळाडूला गवसला सूर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात झळकावलं शतक

सिडनी : भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला सूर गवसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळण्यासाठी सज्ज होत असताना अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघात पहिल्या ३ दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. परंतू अजिंक्यने अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा […]