अनिल कपूर यांचे निधन; अनेकांकडून श्रद्धांजली
मनोरंजन

अनिल कपूर यांचे निधन; अनेकांकडून श्रद्धांजली

मुंबई : बडे अच्छे लगते हैं मालिकेतील अभिनेता राम कपूरचे वडील अनिल कपूर यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. राम कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. राम कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तुम्ही कायमच कुटुंबाचा […]

आर्थिक संकटामुळे अनिल कपूरनी निवडला होता तो मार्ग; स्वतःच केला खुलासा
मनोरंजन

आर्थिक संकटामुळे अनिल कपूरनी निवडला होता तो मार्ग; स्वतःच केला खुलासा

सिडनी : बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असणारे अनिल कपूर यांनी आर्थिक अडचणींमुळे काही नको असलेले चित्रपटसुद्धा साइन करण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचा खुलासा खुद्द अनिल कपूर यांनी केला आहे. करिअरमध्ये त्यांनी केवळ चांगल्या भूमिकांमुळे किंवा पटकथेमुळे चित्रपट स्वीकारले नाहीत तर अर्थिक अडचणींमुळेही चित्रपट स्वीकारले असल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत […]

अनिल कपूरच्या चित्रपटातील ‘त्या’ सीनवर हवाई दलाला आक्षेप; सीन काढून टाकण्याची मागणी
मनोरंजन

अनिल कपूरच्या चित्रपटातील ‘त्या’ सीनवर हवाई दलाला आक्षेप; सीन काढून टाकण्याची मागणी

नवी दिल्ली : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता अनिल कपूर यांचा आगामी सिनेमा ‘AK vs AK’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र भारतीय हवाई दलाने यातल्या एका सीनवर आक्षेप नोंदवला असून तो त्यातून काढून टाकण्याची विनंती केली आहे. The IAF uniform in this video is inaccurately donned & the […]