किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी ठोकला १०० कोटींचा दावा
राजकारण

किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी ठोकला १०० कोटींचा दावा

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यावरून परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमय्या यांच्याविरोधात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. आरोपांविषयी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, ७२ तासांत किरीट सोमय्यांकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे […]

बिग ब्रेकिंग ! अनिल परब यांना ईडीची नोटीस
राजकारण

बिग ब्रेकिंग ! अनिल परब यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली : ईडीकडून कॅबिनेटमंत्री आणि शिवसेनानेते अनिल परब यांना नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक विधानानंतर, राज्यात बराच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी […]

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा
राजकारण

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. […]

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी; केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
राजकारण

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी; केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तशा मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. सचिन वाझे याला २००४लाच निलंबित करण्यात आलं होतं. […]

सचिन वाझेच्या आरोपानंतर शिवसेनेच्या मंत्र्याने पत्रकार परिषदेतच घेतली बाळासाहेबांची शपथ
बातमी मुंबई

सचिन वाझेच्या आरोपानंतर शिवसेनेच्या मंत्र्याने पत्रकार परिषदेतच घेतली बाळासाहेबांची शपथ

मुंबई : सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपाला आता खुद्द अनिल परब यांनीच पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. जे बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले […]