विरुष्काच्या आवाहनला तुफान प्रतिसाद; 24 तासांच्या आत जमा झाली एवढी रक्कम
देश बातमी

विरुष्काच्या आवाहनला तुफान प्रतिसाद; 24 तासांच्या आत जमा झाली एवढी रक्कम

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये लोकांची मदत करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विराट आणि अनुष्काने सात दिवसांच्या या मोहिमेत 7 कोटी रुपये जमवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण मागच्या 24 तासांमध्येच त्यांना 3.6 कोटी रुपये जमा करण्यात यश आलं आहे. विराट कोहलीने ट्वीट करून […]

अनुष्काने सांगितले तिच्या मुलीचं नाव
मनोरंजन

अनुष्काने सांगितले तिच्या मुलीचं नाव

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने ट्वीट करत मुलीचे नाव सांगितले आहे. अनुष्काने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये तिने पती विराट कोहली आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते अतिशय आनंदी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने आमच्या मुलीने, वामिकाने आमचे आयुष्य एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे! अश्रू, हसू, काळजी, आनंद […]

विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर
मनोरंजन

विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर

क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली. त्यानंतर आज विराटचा भाऊ म्हणजेच बाळाच्या काकाने इन्स्टाग्रामवरुन विराट-अनुष्काच्या मुलीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. विराटचा भाऊ म्हणजेच विकास कोहलीने शेअर केलेला […]

विरूष्का झाले आई-बाबा; विराटने दिली आनंदाची बातमी
मनोरंजन

विरूष्का झाले आई-बाबा; विराटने दिली आनंदाची बातमी

नवी दिल्ली : क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अनुष्काने आज (ता.११) सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार, असं कॅप्शन […]

तर, ती स्त्री प्रत्येक रूपात सुंदर दिसते; बेबी बम्प फोटोशूट करत अनुष्काचे ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर
मनोरंजन

तर, ती स्त्री प्रत्येक रूपात सुंदर दिसते; बेबी बम्प फोटोशूट करत अनुष्काचे ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर

अभिनेत्री अनुष्का शर्माने भारतीय संघाचा क्रिकेटर विराट कोहली सध्या आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अनुष्का आणि विराटच्या घरी केव्हाही बाळाचे आगमन होऊ शकते. अनुष्का देखील आपल्या गरोदरपण चांगलेच एन्जॉय करताना दिसत आहे. अनुष्काने तिच्या गरोदरपणातील सुंदर दिवसांची आठवण म्हणून नुकतेच एक फोटोशूट केले. गरोदरपणात वोग इंडिया या मॅगझिनसाठी तिने केलेले फाटोशूट. होय, तिच्या या […]

विराट आणि अनुष्काकडे आहे तब्बल एवढी संपत्ती
मनोरंजन

विराट आणि अनुष्काकडे आहे तब्बल एवढी संपत्ती

मुंबई : भारतिय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सध्या सर्वांचे लाडके सेलिब्रिटी कपल आहेत. बऱ्याचवेळा विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे चर्चेत असतात. त्या दोघांकडे मिळून एकूण किती संपत्ती असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फॉर्ब्स आणि जीक्यूने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी २०२०मध्ये विराट आणि अनुष्काकडे एकूण […]