राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका; देशाला विकणारेच क्रॉनीजीवी
राजकारण

राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका; देशाला विकणारेच क्रॉनीजीवी

नवी दिल्ली : ”मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली होती. यावर कॉंग्रेस नेते […]

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; छगन भुजबळांचा भाजपावर निशाणा
राजकारण

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; छगन भुजबळांचा भाजपावर निशाणा

मुंबई : ”आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो,” अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज छगन भुजबळ यांचा जनता दरबार पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ […]

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही:  अशोक चव्हाण
राजकारण

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही: अशोक चव्हाण

मुंबई : “पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही ‘जीवी’ नाही, तर मानवतेला ‘जीवि’त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे”, असं ट्विट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. पंतप्रधान […]