पुण्यातील दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू; राज्यापाठोपाठ केंद्राकडून मदत जाहीर
पुणे बातमी

पुण्यातील दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू; राज्यापाठोपाठ केंद्राकडून मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 महिला कामगार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 37 पैकी काही कामगार बाहेर पडले. तर 10 कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, 18 कामगार अडकले होते. नंतर या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. […]

धक्कादायक ! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची पेटवून घेत मुंबईत आत्महत्या
मनोरंजन

धक्कादायक ! चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची पेटवून घेत मुंबईत आत्महत्या

मुंबई : बॉलीवूडमध्ये आत्महत्येचं सत्र सुरूच असून एका चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने मुंबईच्या राहत्या घरात पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. हिंदी चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता आणि सृष्टी यांनी आपल्या राहत्या घरी म्हणजेच मुंबईमधील अंधेरी येथील डीएननगर इथे […]

शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही
देश बातमी

शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

नवी दिल्ली : दिल्लीतून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. आग लागल्याचे लागल्याचे लक्षात येताच एक्सप्रेसच्या लोको पायलटने ट्रेन थांबवत आग लागलेले कोचमधून प्रवाश्यांना बाहेर काढत कोच ट्रेनपासून वेगळे केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. आगीची माहिती मिळताच एडीआरएन एन.एन. सिंह आणि अन्य […]

आणि… काळजाचं पाणी पाणी झालं! शिशुकेअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू
बातमी महाराष्ट्र

आणि… काळजाचं पाणी पाणी झालं! शिशुकेअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी इतका दुर्दैवी ठरेल याची कोणी कधी कल्पनाही केली नसेल. संपूर्ण राज्य मध्यरात्री साखरझोपेत असताना भंडारा जिल्ह्यात मात्र काळाने दहा नवजात बालकांवर घाला घातला. महाराष्ट्रात इतकी हृदयद्रावक घटना ही पहिल्यांदाच घडली असावी. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या […]