केजरीवाल यांची घोषणा! ‘या’ राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
राजकारण

केजरीवाल यांची घोषणा! ‘या’ राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने गुजरातमधील विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला असून आप २०२२मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवला यांनी आज (ता. १४) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. विधानसभा निवडवणुकीआगोदर गुजरातमध्ये आपचा प्रसार करण्यासाठी केजरीवाल आज अहमदाबादमध्ये होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही […]

माजी मिस इंडिया मानसी सेह्गलचा आम आदमी पार्टीत प्रवेश
मनोरंजन

माजी मिस इंडिया मानसी सेह्गलचा आम आदमी पार्टीत प्रवेश

नवी दिल्ली : माजी मिस इंडिया -२०१९ मानसी सेहगल हिने राजेंद्र नगरचे आमदार राघव चड्ढा यांच्या उपस्थितीत आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. ”मला अगदी लहान वयातूनच समाजासाठी काहीतरी चांगले करायचे आहे,” अशी प्रतिक्रिया मानसीने यावेळी दिली. तर राघव चड्ढा यांनी तिचे पक्षात स्वागत केले. द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण संपल्यानंतर मानसी सहगल हिने […]

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तोडफोड; भाजप नेत्यांवर आरोप
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तोडफोड; भाजप नेत्यांवर आरोप

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणण्यानुसार, केजरीवाल यांच्या घराबाहेर आज (ता. १३) धरणे आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांनीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच, तोडफोड करणाऱ्या महिला भाजपच्या नेत्या होत्या हे भाजपने मान्य केलं असल्याचंही आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. चौकीदारांना कॅमेऱ्यांची […]

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री करणार एक दिवसाचा उपवास
देश बातमी

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री करणार एक दिवसाचा उपवास

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवसाचा उपवास करणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासीयांना उद्याचा एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. आपण त्यांच्यासोबत जाऊ शकत नसलो तरीही उपवास करुन आपण त्यांच्या मागण्या […]