पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश
बातमी मराठवाडा

पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये नांदेडमधील एका सामान्य कुटुंबातील सुनिलकुमार धोत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे सुमित कुमार यांचे वडील हे पत्रकार तर आई दिव्यांग असून त्या शिक्षिका आहेत. नांदेड शहरातील विजयनगर भागात राहणारे दत्ताहरी धोत्रे हे पत्रकारिता करतात त्यांच्या पत्नी […]

प्रेरणादायी! कुठलाही क्लास न लावता झाली आयएएस
महिला विशेष

प्रेरणादायी! कुठलाही क्लास न लावता झाली आयएएस

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागलं की अनेकजण विशेष प्रयत्न करताना दिसतात. यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. अशा या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया अनुकृती शर्मा करून दाखवली आहे. विशेष म्हणजे अनुकृतीनं लग्नानंतर ही परीक्षा दिली आहे. […]

मुलींना कलेक्टर करणार का? म्हणणाऱ्यांना उत्तर देत पाचही मुलींनी दिला धडा
देश बातमी

मुलींना कलेक्टर करणार का? म्हणणाऱ्यांना उत्तर देत पाचही मुलींनी दिला धडा

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील फरीदपूर तहसील अंतर्गत चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांच्या घरात पाच मुली झाल्या. यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण होते. मात्र तेव्हा दुसरीकडे लोकांनी 5 मुली म्हणून टोमणे मारण्यास सुरुवात केली. लोक म्हणाले की, आता त्यांना कलेक्टर करणार का? मात्र लोकांचे टोमणे खरे झाले. चंद्रसेन सागरच्या पाच मुलींपैकी तीन मुलींनी यूपीएससीची […]