दिलासादायक ! कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल; आयसीएमआरचा दावा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल; आयसीएमआरचा दावा

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसेल असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (आयजेएमआर) प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गणिती मॉडेलच्या विश्लेषणावर आधारित, या अभ्यासाचा अंदाज आहे की लसीकरणामुळे तिसर्‍या […]

आयसीएमआरला ऊशिरा का जाग येते..? काँग्रेसचा सवाल
राजकारण

आयसीएमआरला ऊशिरा का जाग येते..? काँग्रेसचा सवाल

मुंबई : देशास आरोग्य दृष्ट्या तारणहार व मार्गदर्शक ठरणाऱ्या आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था) कडूनच कोरोना संसर्ग काळात प्रतिबंधक लसींमधील वेळेचे अंतर वा प्लाझ्मा थेरपी बाबतचे धोरण, यातील वेळेचा अक्षम्य विलंब हा रूग्णांना व त्यांचे नातेवाईकांना व लस घेणाऱ्या नागरीकांना मनस्ताप देणारा असून, आयसीएमआर आपले निर्णय वेळेत जाहीर का करत नाही असा संतापजनक सवाल काँग्रेसचे […]

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…
पुणे बातमी

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…

पुणे : ”कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनाच्या लसीच वितरण पहिल्यांदा भारतातच होणार आहे. तसेच, सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लसीची किंमत असणार आहे. अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लसीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना लशीच्या तयारीबाबत […]