समान नागरी कायदा म्हणजे काय? कायदा लागू झाल्यावर आरक्षणाचं काय होईल?
देश बातमी

समान नागरी कायदा म्हणजे काय? कायदा लागू झाल्यावर आरक्षणाचं काय होईल?

पुणे : सध्या समाजमाध्यमांवर समान नागरी कायद्यांविषयी जोरदार चर्चा चालू आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या या उलट सुलट चर्चांमुळे प्रत्येकाच्या डोक्यात समान नागरी कायद्यांविषयी वेगवेगळी मते बनली आहेत. समान नागरी कायदा लागू झाला तर कोणाला वाटते की आरक्षणही रद्द होईल, तर कोणाला वाटते की खरंच सर्वांमध्ये समानता येईल. हा कायदा लागू करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचेही […]

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मेडिकलसाठी ओबीसी, ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मेडिकलसाठी ओबीसी, ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण

नवी दिल्ली : देशातील मेडिकल प्रवेशासाठी ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया कोटाअंतर्गत वैद्यकीय प्रवेशात एमबीबीएससह पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींना २७ टक्के, आर्थिक मागसवर्गीय विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण लागू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे याबाबत मागणी होत होती. अखेर सरकारनं त्याला मंजुरी दिली आहे. […]

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा; विजय वडेट्टीवारांचा नारा
बातमी मराठवाडा

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा; विजय वडेट्टीवारांचा नारा

जालना : “हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही. हा फक्त आमच्या हक्कासाठी आहे. ओबीसी नेत्यांच्या स्वतंत्र जनगणना करावी,” अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही,” असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. […]

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणविसांचा ठाकरे सरकारला इशारा
राजकारण

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणविसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई :  मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं याबाबत काही शंकाच नाही पण ओबीसीच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच, ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. भाजपच्या ओबीसी कार्यकारणीची बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस […]