द ग्रेट अश्विन; अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय गोलंदाज
क्रीडा

द ग्रेट अश्विन; अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय गोलंदाज

अहमदाबाद : अश्विनने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना तिसऱ्या कसोटी सान्यात चांगलंच नाचवलं. अश्विनने पहिल्या डावांत तीन आणि आता दुसऱ्या डावांतही तिसरा बळी घेत इंग्लंडच्या संघाचं कंबरडं मोडले. दुसऱ्या डावांत तिसरा बळी घेत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४००व्या बळींची नोंद केली आहे. अश्विन यानं २१ हजार २४२ चेंडूमध्ये ४०० बळी घेतले आहेत. केवळ ७७ सामन्यात ४०० […]

आर अश्विनकडून ऑस्ट्रेलियन कर्णधाराची बोलती बंद
क्रीडा

आर अश्विनकडून ऑस्ट्रेलियन कर्णधाराची बोलती बंद

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. अशातच सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची जबरदस्त खिल्ली उडवली. त्याने ट्विट करुन टीम पेनला चिमटा काढला आहे. सिडनीत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी २५९ चेंडू खेळून काढत सामना अनिर्णीत राखला. अश्विन […]

अश्विनने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता पुढच्या स्वारीवर
क्रीडा

अश्विनने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता पुढच्या स्वारीवर

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आर. अश्विनने मार्नस लाबुशेनची पहिली विकेट घेतली. तेव्हाच एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने पाकिस्तानी दिग्गज बॉलर वकार युनूसचा विक्रम मोडित काढला आहे. आता अश्विनच्या निशाण्यावर वेस्ट इंडिजचे माजी फास्ट बॉलर माल्कम मार्शल यांचा विक्रम आहे. […]

INDvsAUS : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व
क्रीडा

INDvsAUS : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व

अॅडिलेड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेस सुरुवात झाली असून पहिल्या दिवसअखेर भारताने कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर ८९ षटकांत ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली आहे. विराट कोहलीने नाणेफक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु त्याचा हा निर्णय काहीसा अपयशी ठरला. सलामीवीर पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. तर मयंक आग्रवाल केवळ १७ धावा करून […]