पाकिस्तानात बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; नागरिकांचा इम्रान खानवर रोष
बातमी विदेश

पाकिस्तानात बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; नागरिकांचा इम्रान खानवर रोष

लाहोर : पाकिस्तानच्या ओकारा येथे ५ लोकांनी एका बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर बकरीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सतगारा पोलिस स्टेशनमध्ये पाच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकरीच्या मालकाने या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बकरीला निर्जन ठिकाणी घेऊन गेले होते तेथे त्यांनी तिच्यावर लैंगिक […]

महिलांवरील बलात्कार प्रकरणी इम्रान खान यांचे वादग्रस्त विधान
बातमी विदेश

महिलांवरील बलात्कार प्रकरणी इम्रान खान यांचे वादग्रस्त विधान

कराची : पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. इम्रान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ महिलांच्या कपड्यांशी संबंधित असल्याचे वारंवार सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान […]

पाकिस्तानात परिस्थिती हाताबाहेर; सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर बंदी
बातमी विदेश

पाकिस्तानात परिस्थिती हाताबाहेर; सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर बंदी

लाहोर : पाकिस्तानात परिस्थिती हाताबाहेर गेली असून अंतर्गत हिंसाचारामुळे पाकिस्तानातील इम्रान सरकारने कट्टरपंथी संघटनेसमोर अक्षरश: गुडघे टेकल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरील वेगाने पसरत असलेल्या व्हिडिओत पोलीस हिंसक जमावासमोर हतबल झाल्याचं दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने इम्रान सरकारने सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत देशात ट्विटर, फेसबूक, […]

चिनी लसीचा डोस घेऊनही पाकिस्तानी पंतप्रधानांना कोरोनाची लागण
बातमी विदेश

चिनी लसीचा डोस घेऊनही पाकिस्तानी पंतप्रधानांना कोरोनाची लागण

लाहोर : चिनी लसीचा डोस घेऊनही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियम आणि समन्वय विभागासाठी इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक म्हणून काम करणारे फैजल सुल्तान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. इम्रान खान यांनी चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत […]

‘या’ अभिनेत्रीमुळे इमरान खान आणि अवंतिकाच्या नात्यात पडली फूट
मनोरंजन

‘या’ अभिनेत्रीमुळे इमरान खान आणि अवंतिकाच्या नात्यात पडली फूट

मुंबई : अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अवंतिका ही इमरानची गर्लफ्रेंड होती. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, आता त्या दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहे. इमरान आणि अवंतिकाने यावर अद्याप वक्तव्य केलेले नाही. त्या दोघांमध्ये एका अभिनेत्रीमुळे वाद सुरु […]