अटकेचा इशारा मिळताच अखेर कंगना न्यायालयात हजर
मनोरंजन

अटकेचा इशारा मिळताच अखेर कंगना न्यायालयात हजर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने दिल्यानंतर कंगना सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली आहे. १४ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत कंगनाला कोरोनाची चाचणी करता यावी यासाठी तिला मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती. कंगना गेल्या काही […]

गोदी पत्रकारांप्रमाणे गोदी कलाकारांचीही फौज
देश बातमी

गोदी पत्रकारांप्रमाणे गोदी कलाकारांचीही फौज

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय कलांकारांच्या विरोधात हिंदी कलाकारांनी थेट भूमिका घ्यायला सुरवात केली आहे. अजय देवगन, अक्षय कुमार, कंगना रनौत, सुनील शेट्टी, करण जौहर आणि एकता कपूर सारख्या हिंदी कलाकारांनी आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या विरोधात परिणामी शेतकरी आंदोलनाच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरवात केली आहे. या हिंदी कलाकारांनी ग्लोबल कलाकारांवर आरोप करत त्यांची […]

कंगनाला झटका; जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाचे समन्स
मनोरंजन

कंगनाला झटका; जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाचे समन्स

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि प्रकरणाची पुढील चौकशी गरजेची असल्याचे पोलिसांनी सोमवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर न्यायालयाने कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जावेद अख्तर यांनी या प्रकरणी नोव्हेंबर […]

कंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण?
मनोरंजन

कंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण?

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवर एका लेखकाने चोरीचा आरोप केला आहे. मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटानंतर कंगनावर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले. यामध्येच कंगनावर पुन्हा एक नवा आरोप करण्यात आला आहे. कंगनावर तिसऱ्यांदा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका लेखकाने कंगनावर पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे. Didda: The Warrior Queen Of Kashmir या पुस्तकाचे लेखक आशिष […]