मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
देश बातमी

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

इंदोर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रकृती खालावली असून त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आला होता, त्यानंतर ते बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांच्यावर डॉक्टरांचा देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. कमलनाथ मध्य प्रदेशातील इंदोर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी, अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे […]

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांनी भरलेली लिफ्ट खाली कोसळली; अन्…
देश बातमी

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांनी भरलेली लिफ्ट खाली कोसळली; अन्…

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भरलेली लिफ्ट १० फूट खाली कोसळली असून कमलनाथ आणि काँग्रेस नेते थोडक्यात बचावले आहेत. दुर्घटनेनंतर लिफ्टचे दरवाजे उघडत नसल्याने इंजिनिअरला बोलावण्यात आलं होतं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. काँग्रेसने ही सुरक्षेतील खूप मोठी त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. कलमनाथ आणि इतर नेते माजी […]

सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा
राजकारण

सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी आज कॉंग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहली होती. पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशचे माजी […]