क्रिकेटमध्ये कोणालाही करता आला नाही असा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंडच्या विक्रमात पाकची लाज गेली
क्रीडा

क्रिकेटमध्ये कोणालाही करता आला नाही असा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंडच्या विक्रमात पाकची लाज गेली

रावळपिंडी : आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात जे कोणत्याही संघाला जमलं नाही ते इंग्लंडने पहिल्याच दिवशी करून दाखवलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने नवा इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० क्रिकेटचा तडका आज पाहायला मिळाला. कारण इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाहुण्यांनी ७५ षटकांत ४ बाद ५०६ अशी दमदार […]

कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे
क्रीडा

कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी क्रिकेटच्या अजिंक्यपदासाठीच्या फायनलची जोरदार चर्चा आहे. पण, या फायनलबाबत आता अजून एक गोष्ट समोर आली आहे. ही फायनल जो संघ जिंकेल त्यांच्यावर पैशांचा वर्षाव होणार आहे. विजेतेपदाची ही रक्कम कोट्यावधी रुपयांमध्ये असणार आहे. आयसीसीची ही सर्वात महत्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी […]

World Test Championship : ऑस्ट्रेलिया अव्वल, तर भारत-न्यूझीलंडमध्ये टक्कर
क्रीडा

World Test Championship : ऑस्ट्रेलिया अव्वल, तर भारत-न्यूझीलंडमध्ये टक्कर

सिडनी : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला यापुढील कसोटी सामन्यांत विजय मिळवणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही भारताची पाचवी मालिका आहे. सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी ८-८ सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात ४०० गूण […]

आता रहाणेची कसोटी; तिसऱ्या कसोटी पहिल्या दिवसअखेर कांगारू भारी
क्रीडा

आता रहाणेची कसोटी; तिसऱ्या कसोटी पहिल्या दिवसअखेर कांगारू भारी

सिडनी : दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जीवावर भारताने बाजी मारली होती. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात रहाणेची कसोटी लागणार असून पहिल्या दिवसी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मार्नस लाबुशेन (६७*) आणि विल पुकोव्हस्की (६२) यांनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या आहेत. दिवसअखेर लाबुशेन […]